Shripad Joshi is a renowned Marathi Poet. He is a professor of English. He is from Shirdi and works in Mumbai.

"जाणिवांचे दिवे" हा कवी श्रीपाद जोशी यांचा पहिला कवितासंग्रह आहे. मुक्तछंद आणि वृत्तबद्ध कवितांनी युक्त अशा या संग्रहाने वाचकांना भूरळ घातली आहे. सोशल मिडियावर ह्या संग्रहाबद्दल अनेक लेख लिहीले गेलेत. जाणिवांचे दिवे ह्या नावाचा hash tag देखील आहे.

" जाणिवांचे दिवे : श्रीपाद जोशी " ह्या नावाने फेसबुक पेज देखील आपणास बघायला मिळेल.